Home » Archives for 2024-08-24

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाढदिवसा निमित्त मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

पिंपळगाव हरेश्वर ( वास्तव पोस्ट ) : आज अपंगांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थी संघ संचलित मूक बधिर निवासी विद्यालय, पिंपळगाव हरेश्वर येथे पाचोरा भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त दिनेश गायकवाड आणि सर्पमित्र ग्रुप, पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा, जिल्हा जळगाव यांनी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज…

Read More

जैन इरिगेशन व कॉफी बोर्ड यांचा ऐतिहासिक सामंजस्य करार

कॉफी बोर्ड व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्यातील सामंजस्य कराराप्रसंगी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, कॉफी बोर्डाचे सचिव व सीईओ डॉ. के. जी. जगदीशा (आयएएस), सोबत जैन इरिगेशन आणि कॉफी बोर्डाच्या टिमचे सदस्य. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : टिश्यूकल्चर तंत्रज्ञानातून जागतिक पातळीवर ठसा उमटविणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीने आता कॉफी पिकामध्ये टिश्यूकल्चर तंत्रज्ञान विकसीत…

Read More

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर आठवड्याभरात तोडगा काढा ; अन्यथा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील हजारो कंत्राटी कामगार आणि कर्मचारी विराट मोर्चाच्या माध्यमातून काल मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरकारने या हजारो कंत्राटी कामगारांच्या मोर्चला सामोरे गेले नाहीत. त्यामुळे कंत्राटी कामगार प्रचंड चिडले. जो पर्यन्त कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढत नाही, तो पर्यंत आंदोलन थांबणार नाही. जर येत्या…

Read More

मु.जे. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शासकीय शिष्यवृत्ती व धोरण यावर व्याख्यान संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्वामी विवेकानंद ज्यूनिअर कॉलेज मू.जे. महाविद्यालय जळगाव येथे विद्यार्थी कल्याण समिती तर्फे विद्यार्थ्यांच्या शासकीय शिष्यवृत्ती व शासकीय धोरण या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून संतोष मनुरे यांनी मार्गदर्शन केले. या व्याख्यानावेळी मनूरे यांनी तळागळातील पात्र विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यांच्यासाठी शासनाने अवलंबलिले धोरण याचे…

Read More

‘क्यू आर कोड’ स्कॅन करा आणि रेडिओ मनभावन वरून मिळवा बस बाबत सूचना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि.२५ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दीदी या महिला सक्षमीकरण अंतर्गत मेळावा सभा घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील महिलांना योग्य प्रकारे आणि त्यांच्या मोबाईल मध्ये माहिती मिळावी याकरिता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या मार्गदर्शनात १५०० बसेस मध्ये…

Read More

महामार्ग : वास्तव पोस्टचे भाकित ठरले खरे ; अवघ्या २४ तासातच पेव्हर ब्लॉक्स देखील खचले !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालया समोरील खचलेल्या राष्ट्रीय महामार्गाची ‘साडेसाती काही केल्या सुटेना’ अशी अवस्था झालेली आहे. मागील काही दिवसांपासून ‘वास्तव पोस्ट‘ने महामार्गाच्या सदर स्पॉटवर जाऊन तेथील कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. सलग पाच दिवस स्पॉटवर जाऊन तेथील प्रत्यक्ष घटनाक्रम ‘वास्तव पोस्ट’ने मांडला. सबंधित विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या सदर बाब लक्षात…

Read More

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद ; वायुसेनेच्या विमानाने मृतदेह आज महाराष्ट्रात आणणार

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील २४ जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करीत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय…

Read More
error: Content is protected !!