Home » Archives for 2024-08-18

प्रश्न जळगावकरांचे : महामार्गाचे ठेकेदार कोण ? कामाची प्रत बघता नेमुन दिलेल्या ठेकेदाराकडूनच कामं केले जातात का ?

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या समस्यांविषयी ‘वास्तव पोस्ट‘ स्पॉटवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत असून लोकांकडून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याचा स्पॉट आहे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय ते शासकीय आय.टी.आय. मुलींचे वस्तीगृह या दरम्यान महामार्गाची झालेली दुर्दशा. आजच्या पाहणी दरम्यान महामार्गावरील काल खरडपट्टी करून काढलेले डांबर, खडी…

Read More

सुखप्रद फाउंडेशन नाशिक संचलित, एलिट क्लब यांच्यामार्फत पाच जिल्ह्यात अन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशभरात दि.१५ ऑगस्ट रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सुखद फाउंडेशन नाशिक संचलित एलिट क्लब यांचा ‘आशिया प्रोजेक्ट’ अंतर्गत पाच जिल्ह्यांमध्ये अन्नदान, शैक्षणिक वह्या पुस्तकांचे वाटप व गरीब वस्तीतील लोकांना मदत कार्य करण्यात आले. संस्थेअंतर्गत गेल्या तीन ते चार वर्षांपासून सामाजिक कार्य वेळोवेळी…

Read More

युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींच्या दहीहंडी महोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींच्या दहीहंडी महोत्सव कार्यकारिणी अध्यक्ष पदी प्रितम शिंदे तर सचिव पदी प्रशांत वाणी यांची निवड जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या प्रायोजनाने युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे मागील १५ वर्षांपासून जळगाव शहरात तरुणींचा दहीहंडी महोत्सव साजरा केला जातो. यामध्ये सुमारे १५ ते २०…

Read More

कर्मचारी सुरक्षितता : आरोग्य सेवा संरक्षण कायद्या संदर्भात राज्य सरकार केंद्राकडे विनंती करणार

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यास सरकार सकारात्मक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ऑडिट केले जाईल. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल, तसेच हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. आरोग्य सेवा संरक्षण कायद्यासंदर्भात राज्य सरकार केंद्राकडे विनंती करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मार्ड’च्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान…

Read More

आवाहन : राज्यातील सर्व नागरिकांनी सण उत्सव एकोप्याने साजरे करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचे आणि आगामी सण व उत्सव एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केले आहे. स्थानिक…

Read More
error: Content is protected !!