Home » Archives for 2024-08-16

नाशिक येथे एस.एफ.आय विद्यार्थी संघटनेकडून फिल्म क्लब’ची सुरवात

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क अधिकार यांची जाणीव करून देत असतानाच त्यांनी एक परिपूर्ण माणूस म्हणून विकसित व्हावं व त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा या उद्देशाने कॉ. नरेंद्र मालुसरे संकुल, खुटवड नगर येथे एस. एफ. आय. विद्यार्थी संघटने मार्फत भारतीय स्वातंत्र्यदिनाचे निमित साधून फिल्म क्लबची सुरुवात करण्यात…

Read More

सिडको विभागीय आयुक्तांना रस्त्यांच्या समस्येबाबत माकपाचे निवेदन

नाशिक ( वास्तव पोस्ट ) : पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक ३१ मध्ये रस्त्याची झालेली दुरवस्था, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे व स्थानिक नागरिक आपला संताप व्यक्त करत आहे गेल्या तीन वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणूका न झाल्यामुळे आज नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार व नगरपालिका प्रशासन जबाबदार…

Read More

धक्कादायक : महामार्ग पुन्हा खचला ! आतातरी पैसा खड्डयात न टाकता गुणवत्ता राखून रस्त्याच्या कामात टाका

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रवास करणे अतिशय धोक्याचे झाले असुन जळगाव शहरवासी अक्षरशः आपल्या हातात गाडीची मुठ पकडावी की आपला जीव आपल्या मुठीत पकडावा अशा द्विधा मनस्थितित प्रवास करत आहेत. दररोज लहान मोठे अपघात होत आहेत, काहीवेळा थोड्यावर निभावते तर काहीवेळा जीवाशी जात असतांना देखील शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर बऱ्याच…

Read More

जैन इरिगेशनची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ; परिवर्तनातच शेतकऱ्यांची उन्नती :अनिल जैन

जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कंपनीचे उपाध्यक्ष अनिल जैन, व्यासपिठावर (डावीकडून) कंपनी सेक्रटरी ए. व्ही. घोडेगावकर, स्वतंत्र संचालक अशोक दलवाई, शिषीर दलाल, घन:श्याम दास, अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, स्वतंत्र संचालक नॅन्सी बॅरी, डॉ. एच. पी. सिंग, चीफ फायनान्शिअल ऑफिसर बिपीन वलामे व मागील बाजूस…

Read More

महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार ; आज होणार घोषणा

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ): नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता देशातील महाराष्ट्रासह काही राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहे. या निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे नेते मंडळींचे लक्ष लागले आहे. अशातच या निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यासाठी दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने…

Read More

जालना येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा तिसरा वर्धापन दिन महामेळावा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : हॉटेल सागर इन जालना येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचा महाराष्ट्र राज्याचा राज्यव्यापी मेळावा थाटात संपन्न झाला. राज्यातील सर्व जिल्ह्यातून समितीचे पदाधिकारी असलेले राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी तसेच तालुका कार्यकारिणीतील पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमात उपस्थित होते. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी नगराध्यक्ष…

Read More
error: Content is protected !!