Home » Archives for 2024-08-11

चाळीसगाव पोलीस आणि रोटरी क्लब यांच्या वतीने ‘हॅप्पी स्ट्रीट’ उपक्रमाचे आयोजन

चाळीसगाव ( वास्तव पोस्ट ) : सध्याच्या यांत्रिक युगात मनुष्याचे जीवनचक्र हे खूपच धावपळीचे झाले आहे. विविध संशोधनामुळे बसल्या जागी आपण आपली बरीचशी कामे उरकवून घेत असतो. विशेषतः मोबाईलमुळे आपल्याला खूपच सोपे झाले आहे. पाहिजे ती माहीती आपण चुटकी वाजवताच आपल्याला मोबाईल वर कळू शकते. मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर हे मानवास हानी कारक ठरू शकते. अशातच…

Read More

शाश्वत ‘धाम’ हेच लक्ष्य ठेवा : परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एखादी व्यक्ती मनाप्रमाणे मोक्षप्राप्तीच्या लक्ष्याकडे जात असताना शंका, किंतु-परंतु ज्या मनुष्यात असते ते अर्ध्या रस्त्यामध्ये थांबून जातात. त्यालाच आपले घर मानतात. आपल्या सामर्थ्याला, बुद्धिला, पैसा, पद, प्रतिष्ठेला, संसाराला ‘शाश्वत’ घर मानतात. सामाजिक मापदंड सोडून फक्त ‘धन’ यावर आधारित निर्णय घेत असतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग संशयशील बनवतात. यातूनच अहंकार, अहंम…

Read More
error: Content is protected !!