Home » Archives for 2024-08-10

जालना ते जळगाव दरम्यान नवीन रेल्वे लाईन प्रकल्पास मंत्रिमंडळाची मंजुरी

Jalana to Jalgaon Rail Line : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने रेल्वे मंत्रालयाच्या आठ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. यासाठी एकूण रु. २४६५७ कोटी (अंदाजे) खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प २०२३-३१ पर्यंत पूर्ण होणार आहे. यात जालना-जळगाव- १७४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचा समावेश आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जालना ते जळगाव…

Read More

समूहगीत गायन स्पर्धेत आर.आर. विद्यालय प्रथम

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरी क्लब ऑफ जळगाव आयोजित देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आज दि.१० शनिवार रोजी व.वा. वाचनालय जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या समूहगीत गायन स्पर्धेत जळगाव शहर व तालुक्यातील एकूण २३ शाळांनी सहभाग नोंदविला. मोठ्या गटात आर.आर.विद्यालय, जळगाव यांच्या समूहाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत…

Read More

गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे क्रांती दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने शहरातील जय भवानी मंडळ संचालित यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस गिरीश कुळकर्णी यांनी प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. भारतीय स्वातंत्र्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीला माहिती असावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन…

Read More

डेंग्यूस प्रतिबंध कसा कराल ; जाणून घ्या लक्षणे आणि खबरदारीचे उपाय

“Dengue” : डेंग्यू हा जगातील सर्वात व्यापक आणि वेगाने वाढणारा वेक्टर-बोर्न रोग (VBD) म्हणून उदयास आला आहे. ११ पैकी १० सदस्य राज्यांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव आहे, WHO दक्षिण-पूर्व आशिया प्रदेशाने जगातील मोठ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणून डेंग्यूची नोंद केली आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पावसाळा सुरू झाला की विविध किटकजन्य आजारा मध्ये वाढ होते….

Read More

मराठी चित्रपट सृष्टीतला हास्य तारा निखळला ; जेष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड !

Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. विजय कदम गेल्या काही काळापासून कॅन्सरशी लढा देत होते. अखेर आज दि.१० रोजी विजय कदम यांची प्राणज्योत मालवली. यामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टी गाजवणारे दिग्गज…

Read More

केंद्रीय युवा कार्य व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतली ऑलम्पिक विजेती मनु ची भेट

Olympics 2024 : ऑलिम्पिक मध्ये मनु भाकरने नेमबाजीत २ ब्राँझ पदकं जिंकून भारताची मान उंचावली आहे. तिच्या यशामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. तिचे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारतासाठी नेमबाजीत दोन…

Read More

जळगाव शहरातील बंद पथदिवे ताबडतोब सुरु करा : माजी महापौर कुलभूषण पाटील

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या भागातील पथदिवे बंद आहेत. ते तातडीने सुरु करण्याची मागणी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेवून केली. प्रेमनगर जवळील बजरंग बोगद्यापासून ते पिंप्राळा रस्त्यावरील पथदिवे बंद असून, या मार्गावर रात्री देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अनेक…

Read More

ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सहरावत कांस्य पदाचा मानकरी

Olympics 2024: भारताचा कुस्तीपटू अमन सहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५७ किलो फ्रीस्टाईल प्रकारात १३-५ असा विजय मिळवून भारतासाठी कांस्यपदक जिंकले. या विजयासह भारताच्या पदकांची संख्या ६ झाली आहे. पॅरिस ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ५७ किलो कुस्तीमध्ये पोर्तो रिकोच्या डॅरिएन टोई क्रूझचा पराभव करत भारतासाठी सहावे…

Read More
error: Content is protected !!