Home » Archives for 2024-08-06

संघर्ष हेच उत्कर्षाचे द्वार ; परमपूज्य सुमितमुनिजी महाराज

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : कुठलाही संघर्ष हा आपल्या कर्मउदयातून समोर येत असतो. पुर्वजन्माचे ते संचित असते. आत्माचे ते कर्मफळ असते. सुख दु:खाचे स्वागत हे चांगल्या मनाने केले पाहिजे. कारण संघर्ष ज्याठिकाणी नाही त्याठिकाणी उत्कर्ष नाही. साधना आणि संघर्ष जेथे नाही त्याठिकाणी ज्ञानही वाढत नाही. वास्तविक दु:खांपेक्षा काल्पनिक दु:खांनी मनुष्य पिडीत आहे. त्यामुळे दुसऱ्यांकडे…

Read More

इस्रायलवर हिजबुल्लाहने ड्रोन आणि रॉकेट हल्ले केले ; दोघांत तणाव वाढला !

Israel …Hezbollah : आज उत्तर इस्रायलमधील लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन आणि रॉकेट सोडले असे लेबनॉनच्या हिजबुल्लाहने सांगितले. इस्त्राईलने हिजबुल्ला कमांडर फुआद शुकरच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ सशस्त्र गटाने घेतली आहे. गेल्या आठवड्यात शुकरची हत्या करण्यात आली. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लेबनॉनचा सशस्त्र गट हिजबुल्लाने आज उत्तर इस्रायलवर ड्रोन आणि रॉकेट…

Read More

भारताचा ‘गोल्डन बॉय नीरज’ फायनलमध्ये ; सुवर्ण पदकासाठी पाकिस्तानच्या खेळाडूसोबत भिडनार

Paris Olympics 2024 : भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ८९.३४ मीटर भालाफेक करून पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे नीरजच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजने ब…

Read More
error: Content is protected !!