Home » Archives for 2024-08-05

प्रचंड हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांचा राजीनामा ; दिल्लीमार्गे लंडनला जाणार !

Bangladesh Violence : बांग्लादेशच्या पंतप्रधान निवास स्थानावर जमावाने हल्ला केला आहे. तर हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्या दिल्लीहून लंडनला जाण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, बांगलादेश लष्कराने कमांड हाती घेतली असून अंतरिम सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू आहे, असे लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना…

Read More

अत्याधुनिक सी.टी.स्कॅन मशीन खरेदीस मान्यता ; डीपीडीसी मधून पालकमंत्र्यांच्या पुढाकारने रु. १५ कोटी निधी मंजूर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता पर्यंत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने मागच्या एक वर्षात दोन्ही रुग्णालयाचे अत्याधुनिकरणासाठी ५०कोटी पेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजन मधून (DPDC मधून) मंजूर करण्यात आला. आता जिल्हा नियोजन मधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार १५ कोटी निधीच्या अत्याधुनिक १२८ स्लाईसची सी.टी स्कॅन मशीन खरेदीसाठी जिल्हाधिकारी आयुष…

Read More

ट्रान्सफार्मर बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन : शिवसेना-उबाठाचा इशारा

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन देण्यात आले पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : गिरड रोडवरील वीज उपकेंद्रात आधी मंजूर करण्यात आलेले २५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर तातडीने बसविण्यात यावा, अन्यथा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दणकेबाज स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज पक्षातर्फे महावितरणला निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या…

Read More

अमळनेर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. अमळनेर येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली होते. त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते…

Read More
error: Content is protected !!