कजगावं येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी साजरी
कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगांव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले फाउंडेशन माळी पंचमंडळ कजगाव यांच्या वतीने किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुण्यतिथी निमित्त पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन देखील संपूर्ण माळी समाज बांधवांच्या…
