NDA सरकारचे खातेवाटप जाहिर ; देशाला मिळाले नविन कृषीमंत्री
NDA Cabinet Portfolio : एनडीए कॅबिनेट च्या पहिल्या बैठकीनंतर मंत्र्यांना खात्यांचं वाटप करण्यात आलं आहे. अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह बड्या नेत्यांचा काल शपथविधि सोहळा पार पडला, आणि आज त्यांना खातेवाटप करण्यात आले. नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवीन एनडीए सरकारच्या ७२ मंत्र्यांसह शपथ घेतली. त्यापैकी…
