घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याप्रकरणी भावेश भिंडे यास २६ में पर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक भावेश भिंडे याला उदयपूर येथील हॉटेलमधून अटक केली असून मुंबई न्यायालयाने त्याला २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यानच्या तपासात आढळून आले की, भावेशने…

Read More

IPL 2024 : बँगलोरची प्ले ऑफमध्ये ‘रॉयल’ एन्ट्री ; निर्णायक सामन्यात CSK चा पराभव

मुंबई | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – IPL-2024 पर्वात ६८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेचा संघ १९७ धावाच करू शकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग ६…

Read More

जैन इरिगेशनचा वार्षिक एकत्रित नफा ९१ कोटी ; कंपनीच्या एकत्रित महसुलात ७ टक्क्यांची वाढ

जळगाव | दि. १८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टिम्स लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी समाप्त होणाऱ्या तिमाही आणि वर्ष अखेरीचे स्टॅण्डअलोन आणि कन्सोलिडेटेड आर्थिक निकाल आज १८ मे रोजी जाहीर केले. यात कंपनीच्या कन्सोलिडेटेड वार्षिक विक्रीत ७ टक्क्यांची वाढ व नफा ९१ कोटी रुपये झाला…

Read More

धक्कादायक : कुर्ला ते ठाणे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेत महिलेवर बलात्कार

ठाणे | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कुर्ला आणि ठाणे रेल्वे स्थानकां दरम्यान तुलसी एक्सप्रेसमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईहुन निघणाऱ्या या धावत्या एक्सप्रेस मध्ये हा प्रकार घडला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ट्रेन निघाल्यावर ठाणे रेल्वे स्थानकात पोहोचली आणि याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने आपल्याला बेशुद्ध करुन बलात्कार करण्यात…

Read More

कजगांव येथील शाळेचे विद्यार्थी भेटले तब्बल २० वर्षाने

कजगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) भडगाव तालुक्यातील कजगाव येथे शारदा माध्यमिक विद्यामंदिर व बबनबाई हिरण माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय चीला पाटील व अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी.के पाटील उपस्थित होते. तब्बल वीस वर्षानंतर म्हणजेच शैक्षणिक वर्ष २००३/०४ इयत्ता दहावी चे सर्व विद्यार्थी…

Read More

पिझ्झा फ्रेंचाइजी देण्याचे आमीष ; युवकाची ११.५० लाखात ऑनलाईन फसवणूक

जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा येथील एका युवकाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एका बड्या कंपनीच्या पिझ्झा विक्रीसाठी फ्रेंचाइजी मिळविण्यापोटी तब्बल ११ लाख ५० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरुन हरिष जैन या व्यक्तीवर सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की,…

Read More

मतदानासाठी कामगारांना सुट्टी जाहीर न केल्यास व्यवस्थापकांवर कारवाई करा : सिटू

नाशिक | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचनाद्वारे सोमवार दिनांक २० मे २०२४ रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता मतदानाच्या दिवशी लोकसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. अनेक कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्यास…

Read More

जैन हिल्स येथून शेतकरी जनजागृती रथ उपक्रमास आरंभ ; मंगळ ग्रह मंदीराचा स्तुत्य उपक्रम

शेतकऱ्यांपर्यंत माहिती व उच्च तंत्रज्ञान पोहचवु : अशोक जैन जळगाव | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळग्रह मंदीर संस्थान उपक्रम स्तुत्य आहे, या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळग्रह सेवा संस्था,…

Read More

धक्कादायक : सांगलीत हँग ऑन कॅफेत गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार

सांगली | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सांगली येथील एका कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत असतांनाचे अश्लील व्हिडिओ तयार केले. त्यांनतर हे व्हिडीओ सामाजिक संकेत स्थळांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादी वरुन आशिष शरद चव्हाण (वय…

Read More

सरकारने केल्या ४१ औषधांच्या किंमती कमी ; सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा

नवी दिल्ली | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – केंद्र सरकारने काही औषधांच्या किंमती ह्या कमी करण्याचा मोठा निर्णय घेतल्याने गरीब व मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या औषधांमध्ये अनेक महत्त्वाच्या आजारांवरील औषधांचाही समावेश आहे. किंमत कमी केलेल्या औषधीमध्ये मधुमेह, हृदय आणि यकृतशी संबंधित असणाऱ्या आजारांवर वापरल्या येणाऱ्या ४१ औषधांच्या आणि सहा फॉर्म्युलेशनच्या किंमती…

Read More

हवामान खात्याकडून येत्या ४८ तासात काही भागात वाऱ्यासह अवकाळीचा इशारा

मुंबई | दि. १७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्रात येत्या ४८ तासात काही ठिकाणी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून वर्तविण्यात आली आहे. कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये…

Read More

विद्यापीठाच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार ; नवीन शैक्षणिक धोरणानुसार ६०/४० गुणांची परीक्षा

सोलापूर | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– विद्यापीठाच्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार ८० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर २० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेतली जाते. मात्रा यामध्ये आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदल होणार असुन त्यात आता विद्यापीठाकडून ६० गुणांची तर महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

Read More

धक्कादायक : राहत्या घरात गोणपाट मध्ये आढळला वृद्ध महिलेचा मृतदेह

पाचोरा | दि १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील वयोवृद्ध महिलेस गोणपाट मध्ये टाकून अज्ञाताने जीवे मारल्याची धक्कादायक घटना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर बाजारपेठेत मज्जिद शेजारी मंजाबाई भोई ( वय ८०) या वृद्धा एकट्याच राहत होत्या. आज सायंकाळी नेहमी प्रमाणे त्या बाहेर दिसल्या नाहीत,…

Read More

शाळा बंद पडल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यास ५० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ अटक

नंदुरबार | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – नवापुर शहर नगरपालिका हद्दितील शाळा बंद असल्या बाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षणाधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. सतिष सुरेश चौधरी (वय ५२), जिल्हा शिक्षणाधिकारी, प्राथमिक, नंदुरबार, वर्ग-१ असे लाच घेणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना नवापूर शहर,…

Read More

पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर अपघात ; १ महिला जागीच ठार तर ३ जखमी

पाचोरा | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा शहरात जारगाव चौफुलीवर जळगावकडे जातांना ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात तीन जण जखमी झाले असुन एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. अपघातातील ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, भडगाव तालुक्यातील गिरड येथील रहिवासी शेख इस्माईल अब्दुल नबी मणियार…

Read More
error: Content is protected !!