अखेर शिक्षण मंडळाकडून अधिकृत तारखेची घोषणा; १०वी चा निकाल २७ मे रोजी लागणार

पुणे (वास्तव पोस्ट न्यूज) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. जवळपास सर्वच बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल २७ मे रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, शिक्षण मंडळाकडून अधिकृत…

Read More

कपाशी बियाण्याची जादा दराने विक्री केल्याने म्हसावद येथे विक्रेत्यावर धडक कारवाई

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे कापूस बियाणे जादा दराच्या विक्रीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे ६५९ या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने एका विक्रेत्याकडे डमी ग्राहक पाठवला. सदर केंद्रावर विक्रेत्याने ८६४ रुपये किंमतीचे कापूस बियाण्याचे पाकीट ह्या डमी ग्राहकास बाराशे रुपयांना विक्री करताना पथकाने…

Read More

डोंबिवली स्फोटत ६ जणांचा मृत्यू ; आकडा वाढण्याची शक्यता

डोंबिवली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पूर्वेतील एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत जवळचे शो रूम जळून खाक झाले. हा स्फोट इतका भीषण होता की भूकंपासारखे हादरे बसून जवळजवळ ४ किलोमीटर परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. हवेत धुराचे लोळ लांबवरून दिसत होते. तसेच बॉयलरच्या स्फोटाचा आवाज ४…

Read More

राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोद विद्यालयाची यशाची परंपरा कायम

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) :शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचालित, राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल ९८.१४ टक्के लागला आहे. विद्यालयातून शिवानी ज्ञानेश्वर उबाळे आणि श्रद्धा सदाशिव पाटील या दोन्ही विद्यार्थिनींना ७९.६७ टक्के गुण मिळाले, त्या दोन्ही विद्यार्थीनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत….

Read More

बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेज वाकोदचा शंभर टक्के निकाल

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भवरलाल जैन अर्थात मोठ्याभाऊंच्या जन्मगावी वाकोद ला असलेल्या भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत बन्सीलाल हस्तीमल जैन ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या इयत्ता १२ वीच्या पहिल्या बॅचचा निकाल शंभर टक्के लागला. सौरभ प्रकाश देठे ७३ टक्के गुणांसह कॉलेजमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तर राधिका दीपक काटे ७१.८३ टक्क्यांसह द्वितीय…

Read More

भावसार ऑर्गनायझेशन सर्विस च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथील भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचलित भावसार ऑर्गनायझेशन सर्विस (BOSS) च्या तर्फे १९ मे रोजी जळगाव येथील गायत्री मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम अत्यंत दिमाखात संपन्न झाला. सर्व मान्यवरांचा शाल देऊन सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमात सत्तर हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे…

Read More

तात्यासाहेब आर.ओ.पाटील विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या १००% निकालाची परंपरा कायम.

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी च्या परीक्षेत तात्यासाहेब आर. ओ.पाटील विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. अद्वैत प्रवीण पाटील याने ८७.६७% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, पार्थ…

Read More

फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळले दोन मृतदेह ; घटनास्थळी सापडली सुसाईड नोट

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मुंबईत एकाच घरात दोन मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एक ६१ वर्षीय व्यक्ती खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत होता, तर त्याची ५७ वर्षीय पत्नी त्याच्या शेजारी मृतावस्थेत पडली होती. फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सविस्तर वृत्त…

Read More

उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण ; पारा ४७ अंशापर्यंत जाण्याची शक्यता !

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्ह्यात सध्या सूर्य भयंकर आग ओकत असून उष्णतेच्या लाटेने जळगावकर हैराण झाले आहेत. रविवारी तर तापमानाने नवा उच्चांक गाठला. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाने ४४ अंशाचा टप्पा गाठला. तापमान वाढीने प्रचंड उकाडा जाणवत असून या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची जळगावकर असोशीने वाट पाहत आहेत. मात्र, आगामी…

Read More

अखेर प्रतिक्षा संपली, बारावीचा निकाल उद्या लागणार

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उद्या म्हणजेच २१मे ला बारावीचा निकाल लागणार असल्याची घोषणा केली आहे. यंदा राज्यामध्ये तब्बल १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण…

Read More

बुट व्यापाऱ्यांवर आयटी विभागाच्या धाडी; ६०कोटी रोकड व दागिने जप्त

आग्रा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : आयकर विभागाने आग्रा येथे तीन बूटांच्या व्यापाऱ्यांवर छापे टाकले. गेल्या काही दिवसांत १०० पेक्षा अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. या धाडीत पाच-पाचशेंच्या नोटांचे बंडल मोजण्यासाठी आयकर विभागाचे ३० पेक्षा अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान आग्रा येथील छापेमारीत बूट व्यावसायिकाच्या घरातून मोठी रोकड जप्त करण्यात…

Read More

समाधान पाटील यांची उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक पदी निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सामाजिक बांधकाम विभाग रवी भवन नागपूर येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व पोलिस मित्र फाउंडेशन वार्षिक राज्य समन्वय बैठक आयोजित करण्यात आली व राज्य कार्यकारिणी चे सहर्ष स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर व महाराष्ट्र राज्य…

Read More

इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले

तेहरान | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी अपघात झाला, त्यानंतर ते आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने ही माहिती दिली. रायसी इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांतात प्रवास करत असताना धुके आणि खराब हवामानामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. हेलिकॉप्टरशी अद्याप संपर्क झाला नसल्याचं वृत्त…

Read More

सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॅम्प महत्त्वाचा – रणजीपटू समद फल्लाह

जळगाव | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) –‘आरोग्यपूर्ण डायट, नैतिकता, शिस्त आणि सर्वांगिण व्यक्तिमत्त्वासाठी जैन स्पोर्टस समर कॕम्पचे आयोजन खुप महत्त्वपूर्ण ठरले. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपिठ उपलब्ध करून खेळ, खेळाडूंचे भवितव्य घडविले जात आहे, यासाठी जैन इरिगेशनचे अशोक जैन, अतुल जैन सदैव प्रयत्न करत आहे,’ असे मनोगत रणजीपटू समद फल्लाह यांनी व्यक्त केले. जैन…

Read More

नाशिक जिल्ह्यातील कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचा राजाभाऊ वाजेंना पाठिंबा

नाशिक | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने भोळे मंगल कार्यालय सिडको नाशिक येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हा मेळावा सिटु चे जिल्हाध्यक्ष कॉ सिताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या मेळाव्यास महत्त्वाचे मार्गदर्शन सिटु…

Read More
error: Content is protected !!