Home » Archives for 2024-05-13

फैजपूर पोलिसांनी गहाळ झालेले १२ मोबाईल केले हस्तगत

जळगाव, दि.१३ ( विशेष प्रतिनिधी ) समाधान पाटील | फैजपूर पोलिस स्टेशन हद्दीत या वर्षी आज पावेतो बरेच मोबाईल गहाळ झाल्याबाबत संबंधित मोबाईल धारकांनी तक्रार दाखल केलेल्या होत्या. पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, जळगाव अप्पर पोलीस अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपूर उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी वेळोवेळी मासिक क्राईम मिटिंग दरम्यान गहाळ मोबाईल हस्तगत…

Read More

अवकाळीने मुंबईला झोडपले ! मध्य रेल्वे सेवा ठप्प

मुंबई | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – ठाणे येथे वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूकही बंद झाली आहे. यामुळे, लोकल सेवेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. अचानक आलेल्या या वादळी अवकाळीमुळे मुलुंड ठाणे दरम्यान ओव्हर हेड खांब…

Read More

मतदान करणाऱ्यांची विनामूल्य नेत्र तपासणी ; कांताई नेत्रालयाचा उपक्रम

जळगाव | दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगावातील निमखेडी रोड वरील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी दोन दिवस नेत्र तपासणी विनामूल्य केली जाणार आहे. जळगावातील जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि.१३ व १४ मे या कालावधी करिता…

Read More

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव येथे अशोक जैन यांनी केले सपत्नीक मतदान

जळगाव | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. आज १३ मे रोजी महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात निवडणुका होत आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात जैन इरिगेशन्स सिस्टिम लिमिटेड चे चेअरमन अशोक जैन यांनी पत्नी ज्योती जैन यांच्यासोबत आज सकाळी ७:००…

Read More
error: Content is protected !!