Home » Archives for 2024-05-02

मुक्ताईनगर येथे राजुभाऊ सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचा सत्कार

जळगाव | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुक्ताईनगर येथील साखर कारखाना या ठिकाणी महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बावनकुळे यांचे आगमन होताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर…

Read More

सिटू संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यात “कामगार दिन” जल्लोषात साजरा

नाशिक | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र कामगार दिना निमित्त नाशिक जिल्ह्यात खुटवड नगर, सातपूर,नाशिक रोड, सिन्नर, मालेगांव, घोटी,व दिंडोरी या विभागांमध्ये सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्या नेतृत्वाखाली १ मे महाराष्ट्र कामगार दिना निमित्त झेंडावंदन करून कामगार दिन साजरा करण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर देखील चर्चा…

Read More

पाचोरा शहरात मविआचे उमेदवार करण पाटील यांची प्रचार फेरी उत्साहात

पाचोरा | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी आज पाचोरा शहरातून निघालेल्या भव्य प्रचार फेरीला नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या रॅलीचे ठिकठिकाणी जबरदस्त जल्लोषात स्वागत करण्यात आले. या माध्यमातून जळगाव लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाची लाट उसळल्याचे दिसून आले. गेल्या अनेक दिवसांपासून पाचोरा…

Read More

कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डोंबिवली | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भगव्या वातावरणात आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे दाखल केला. तप्त उन्हात डोक्यात भगव्या टोप्या घातलेले महिला, पुरुष, युवा…

Read More

मतदानाची आकडेवारी अचानक वाढली कशी ? निवडणूक आयोग ‘कारस्थानी राजकारण्या’च्या हातातले बाहुले; संजय राऊत

सांगली | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा २०२४ करीता ज्या मतदारसंघात पहिल्या आणि दूसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते, त्या-त्या मतदार संघात झालेल्या मतदानाची टक्केवारी घोषित करण्यात आली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने नव्याने पुन्हा मतदानाची टक्केवारी घोषित केली आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी ११ दिवसांनी तर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी…

Read More

कोल्हापूरात प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची शिवशाहु निर्धार सभा

कोल्हापुर | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– लोकसभेतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज शहाजी ह्यांच्या प्रचारार्थ इंडिया- महाविकास आघाडीची संयुक्त सभा कोल्हापुरातील गांधी मैदानात पार पडली. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष मा. शरद पवार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ह्या सभेस प्रचंड…

Read More
error: Content is protected !!