Home » Archives for मे 2024

नाशिक मनपा’च्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ): नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्ष येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस उपायुक्त अजित निकत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास उपायुक्त डॉ.मयूर पाटील, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, उपअभियंता सुनील खैरनार, नितीन गंभीरे, जयश्री…

Read More

नाशिकचे नवनियुक्त विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला पदभार

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिकच्या महसूल आयुक्त पदाचा कार्यभार राधाकृष्ण गमे यांच्याकडून डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्वीकारला. गमे हे आज सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती केली. डॉ. गेडाम यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले असून डॉ. गेडाम सध्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Read More

रक्तदान ही काळाची गरज : वैशालीताई सुर्यवंशी;युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला भेट

पाचोरा (वास्तव पोस्ट न्यूज ) : रक्तदान ही काळाची गरज असून सर्वांनी या मानवतावादी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी बोलत होत्या. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या वतीने शहरातील शिव मंदिर, दसरा मैदान…

Read More

अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य एम पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक जी.टी.पाटील यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक एस.एस. केदार, एस.व्हीं. पाटील, ए.के. राजपूत, ग्रंथपाल दीपक पाटील, कनिष्ठ…

Read More

प्राचार्य एम के पवार सेवानिवृत्त ; विद्यालयाकडून निरोप समारंभ

कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एम के पवार हे आज सेवानिवृत्त झाले. त्यांनी चार वर्ष मुख्याध्यापक पदावर काम पाहिले. विद्यालयाच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश पाटील सचिव रत्नाताई पाटील उपाध्यक्ष दिनकर पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी सरांना…

Read More

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

जैन फूड पार्क येथे ३१ मे ‘जागतिक तंबाखूविरोधी दिन’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यासपीठावर नितीन विसपुते आणि समोर कंपनीतील श्रोते सहकारी. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जगणे सोपे असते परंतु आपण ते कठीण करतो. पदरचे पैसे खर्च करून तंबाखूजन्य पदार्थ विकत घेऊन त्याचा उपयोग करून कर्करोगासारख्या दुर्धर आजारास आपणच निमंत्रण देत असतो. जगभरात तंबाखूजन्य…

Read More

वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले अहिल्यादेवी होळकर यांना वंदन

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पिंपळगाव हरेश्‍वर येथील कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन केले. आज सर्वत्र पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथील ग्रामपंचायत कार्यालयात…

Read More

मुंबईच्या ‘लाइफलाइन’वर ६३ तासांचा ब्रेक ; ९३० लोकल गाड्या होणार रद्द

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई च्या मध्य रेल्वे जनसंपर्क विभाग मुंबई यांनी एक प्रसिद्ध पत्रक जारी करून सांगितले की, मुंबई नेटवर्कवरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे ३० मे च्या मध्यरात्रीपासून ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ६३ तासांत…

Read More

प्रभाकर चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव येथील रहिवाशी व मुळचे फैजपूर येथील प्रभाकर नामदेव चौधरी यांचे ३० मे रोजी सकाळी ६.०० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८२ वर्षांचे होते. फैजपूरच्या न.पा. हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. ते जैन…

Read More

शेतकऱ्यांनी कापूस पिकासोबत आंतरपिकही घ्यावे ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पेरणीचे दिवस जवळ येत असल्याने शेतकरी वर्ग आपल्या शेताच्या मशागतीकडे वळला आहे. अशातच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ह्या वर्षी जेव्हा कापूस पिकाची लागवड कराल तेव्हा कापूस सोबत आंतरपिकही घ्यावे असे सांगितले आहे. आंतरपिक म्हणून तुर, उडीद, मुग, चवळी, या कडधान्याच्या पिकाची एक किंवा…

Read More

धक्कादायक : भुसावळमध्ये धावत्या कारवर गोळीबार करून दोघांचा खून ; मृतात माजी नगरसेवकाचा समावेश

भुसावळ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रेल्वेचे मोठे जंक्शन म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात गोळीबार करून दोन जणांचा खून करण्यात आला. अक्षरशः सिनेस्टाईलपणे धावत्या कारवर गोळीबार करून हल्लेखोरांनी दोघांना संपवलं. यामुळे भुसावळ शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या गोळीबारात भुसावळ शहराचे माजी नगरसेवक…

Read More

जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश व सचिव यांची जळगाव जिल्हा कारागृहास भेट

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जिल्हा प्रधान सत्र न्यायधीश मोहम्मद काशिम शेख मुसा शेख व जिल्हा लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीचे सचिव सलीम पिरमोहम्मद सैय्यद यांनी जळगाव जिल्हा कारागृहास भेट देवून मॅाडर्नायझेशन अंतर्गत किॲाक्समशिन, २०५ कॅमेरेसह सिसीटिव्ही नियंत्रण कक्ष, ०५ नग ॲलन स्मार्ट कार्ड टेलीफोन सुविधा, ०६ नग कोर्टपेशीसाठी व्हिसी कक्ष, ०३ नग बंदी नातेवाईक-वकिलभेटीसाठी…

Read More

आंतरसंस्था राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनचा पुरुष संघ उपविजेता ; तर वयस्क एकेरी गटात सैय्यद मोहसिन यांना राष्ट्रीय विजेतेपद

सांघिक गटाच्या उपविजेतेपदाची ट्रॉफी मान्यवरांच्या शुभहस्ते स्वीकारतांना जैन इरिगेशनचा संघ. जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : तेलंगाना मधील निझामाबाद येथे दि. २३ ते २६ मे दरम्यान नव्यभारती ग्लोबल स्कूल येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरसंस्था राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाने सांघिक गटात साखळी फेरीत एअरपोर्ट ॲथोरिटी, सी.ए.जी., बी.एस.एन.एल. आणि रिझर्व बँक ऑफ…

Read More

ठराविक रक्कमेच्या व्यवहाराची अलर्ट मेसेज सेवा होणार बंद ; HDFC बँकेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सध्या डिजिटल युग असल्याने बऱ्याच ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे आपण पाहतो. अशातच बँकेच्या व्यवहारासाठी आता बँकेत रांगेत उभे न राहाता आपण काही एप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार करु शकतो. ऑनलाईन केलेल्या व्यवहाराचे मेसेज आपल्याला बँकेकडून आपल्या मोबाईलवर आपल्याला मिळत असतात. यासाठी खातेदाराला या…

Read More

तलाठ्यास ५ हजारांची लाच स्विकारतांना रंगेहाथ अटक ; रेती वाहतुकीसाठी लाचेची मागणी

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : चोपडा तालुक्यातील विटनेर येथील रविंद्र काशिनाथ पाटील या तलाठ्यास रेतीच्या वाहतुकीसाठी ५ हजाराची लाच स्विकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदाराच्या सासऱ्याचे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजुर झाले होते. त्याच्या बांधकामासाठी तक्रारदारास रेतीची आवश्यकता होती. दरम्यान रेतीच्या वाहतुकीसाठी तलाठी रविंद्र पाटील याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची…

Read More
error: Content is protected !!