Home » Archives for 2024-03-29

प्रहार : राजकारणात माझा कोणी बाप नाही, नितेश राणेचा असेल; सागर बंगल्याची भीती आम्हाला नाही

अमरावती | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– रोखठोक बेधडक व्यक्तव्याने जनमाणसात प्रसिद्ध असलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीतून स्वतंत्रपणे उमेदवार उभा करण्याची घोषणा करुन महायुतीला आव्हानच दिले आहे. त्याचबरोबर नवनीत राणा यांना पाडण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले आहे. यावर भाजपाचे नितेश राणे यांनी सागर बंगल्यावरुन फोन आलेला नाही. एक फोन येताच बच्चू…

Read More

प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला वसंत मोरे राजगृहावर ; माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘राजगृह’ हा योग्य मार्ग : वसंत मोरे

मुंबई | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी मुंबई येथे जाऊन राजगृहावर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीसह पुण्यात जर वसंत मोरेंची एंट्री झाली तर भल्या भल्या प्रस्तापितांना पुणे लोकसभा जड जाणार एवढं मात्र नक्की. ही भेट लोकसभा २०२३…

Read More
error: Content is protected !!