मॅच फिक्सिंगमुळे रिझवानची कारकीर्द संपुष्टात ;ICC ने घातली १७ वर्षांची बंदी
नवी दिल्ली, दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचा प्रकार समोर आला आहे. अबू धाबी T10 लीगमधून ही बाब समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली इंग्लंडच्या क्लबचा खेळाडू रिझवान जावेद क्रिकेटपटूवर कठोर कारवाई केली. आयसीसीने रिझवानवर १७ वर्षांची बंदी घातली आहे. ही…
