मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
जळगाव | दि. २६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मानव सेवा माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. आर. एस डाकलियाजी अध्यक्ष स्थानी होते. त्याचप्रमाणे संस्थेचे मानद सचिव मा. विश्वनाथ जोशीजी, माध्यमिक मुख्याध्यापिका मा. सौ.प्रतिभा सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका मा.सौ. माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मा. सौ. मुक्ता…
