Home » Archives for 2024-02-25

भक्ती संगीत संध्येतून भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण

जळगाव | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– ‘कर्म हेचि जीवन’ मानणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन अर्थात मोठेभाऊ यांचा आज ता. २५ फेब्रुवारी श्रद्धावंदन दिन निमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या वतीने ‘भक्ती संगीत संध्येतून मोठ्याभाऊंच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण करण्यात आले. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तनतर्फे आयोजित सहा दिवसीय मैत्र…

Read More

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आक्रमक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना

मुंबई | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज ओबोसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण आणि सगेसोयरेची अंबलबजावणी केली जात नाही म्हणून अतिशय आक्रमक शैलीत निर्णायक बैठक घेतली . यावेळी त्यांनी समाजाला संबोधित केले. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून…

Read More

लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर राज ठाकरे यांचे ईव्हीएम मशीनबद्दल मोठे वक्तव्य

मुंबई | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सध्या देशभरात होणाऱ्या ईव्हीएम विरोधी रॅली व आंदोलनावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देशामध्ये निवडणुकीत ईव्हीएम च्या वापरा विषयी त्यांचे मत विचारले असता राज ठाकरे म्हणाले की, “मी जे बोलतो ते त्याक्षणी कटू वाटतं तरी कालांतराने लोकांना ते पटतं. मग ते मराठा आरक्षणाबद्दल असो वा ईव्हीएमबद्दल….

Read More

युवासेनेचा ‘युवा महाराष्ट्र’ हा राज्यस्तरीय मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार

ठाणे | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – युवा सेनेचा ‘युवा महाराष्ट्र’ हा राज्यस्तरीय मेळावा काल शनिवारी ठाण्यातील रेमंड मैदानात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी पक्षाच्या माध्यमातून युवक आणि युवतींनी समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी नक्की काय करायला हवे याबाबतची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका मांडली. युवासेनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

ठाणे | दि.२५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले. ठाणे शहरातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात…

Read More
error: Content is protected !!