Home » Archives for 2024-02-21

एमपीडीए कायद्याअंतर्गत जळगाव पोलिसांची तिघांविरुद्ध कारवाई

जळगाव, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– पोलिसांकडून तिघा गुन्हेगारांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील राकेश मधुकर कोळी (रा. भोलाणे ता. जि. जळगाव), हुसेन सरदार तडवी (रा. चिलगाव ता. जामनेर) आणि सुरज अशोकराव भोगे ऊर्फ भांगे (रा. पापा नगर, राणी मोहल्ला, भुसावळ) अशी कारवाई करण्यात आलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत….

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पदांवर उमेदवारांची नियुक्ती

जळगाव, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या राष्ट्रवादी काँगेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या पदांवर उमेदवारांची एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव महानगरातून…

Read More

जळगाव मध्ये २३ फेब्रुवारी पासून होणार नाशिक महसूल विभागाच्या, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जळगाव दि. २१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिक महसूल विभागातील पाच जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २३ फेब्रुवारी पासून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणार असून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते २३ रोजी सकाळी ९:०० वाजता या स्पर्धांचे उदघाटन होणार आहे. तर राज्याचे ग्रामविकास मंत्री…

Read More

आंध्र प्रदेश सारखी ‘स्वतंत्र पेंशन योजना’ महाराष्ट्रातही करावी ; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )- शासनाने राज्यातील २००५ नंतरच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतील सर्व लाभांची हमी देणारी आंध्रप्रदेश सरकारच्या पेन्शन योजनेवर आधारित महाराष्ट्राची शासनाची एक ‘स्वतंत्र पेन्शन योजना’ करावी. अशी मागणी विधान परिषद सदस्य सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून एका निवेदनाद्वारे केली आहे ….

Read More

सुप्रीम कोर्टाचे आदेश ; कुलदीप कुमार होणार चंदिगढचे महापौर, डाव पालटला !

नवी दिल्ली, दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -चंदिगढ महापौर निवडणुकीत आम आदमी पार्टीचे कुलदीप कुमार यांना सुप्रीम कोर्टानं विजयी घोषित केल आहे. आम आदमी पार्टी आणि कांग्रेसच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय सुनावला . अनिल मसीह यांनी आपच्या उमेदवाराला मिळालेल्या आठ मतांशी छेडछाड केली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे. सुप्रीम कोर्टने निवडणूक…

Read More

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न

मुंबई, दि.२१( वास्तव पोस्ट न्यूज )– विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठक आज पार पडली . आजच्या या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत घेण्याचा निर्णय घेण्यात आला . तसेच २७ फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ….

Read More

रेडिओ जगतातील आवाजाचे जादूगार ; अमीन सयानी यांचे निधन

मुंबई, दि.२१( वास्तव पोस्ट न्यूज) – जुन्या पिढीतील तरुणाईला वेड लावणाऱ्या रेडियोच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार म्हणून मनोरंजन विश्वावर आपल्या जादुई आवाजाची मोहिनी कायम राखणारे प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांच्या दुःखद निधनाने मनोरंजन युगाच्या एका पर्वाचा अस्त झाला आहे. ते ९१ वर्षांचे होते .रेडिओ सिलोनवर विक्रमी लोकप्रिय ठरलेली बिनाका गीतमाला, अमीन सयानी आणि रसिक तरुणाई हे त्यांच्या…

Read More

केशवस्मृती प्रतिष्ठान समतोल प्रकल्पा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरा

जळगाव , दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जळगाव येथील शिवाजी नगर धनाजी काळे नगर सेवा वस्तीत केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री प्रदिप पाटील यांनी केले. सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थी ऋषिकेश पवार याच्या हस्ते करण्यात आले. त्या…

Read More
error: Content is protected !!