Home » Archives for 2024-02-19

जिल्हावासीयांनी महानाट्याच्या माध्यमातून अनुभवले छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य

जळगाव, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक वर्षानिमित्त “जाणता राजा ” हे महानाटय पोलीस कवायत मैदान जळगाव येथे १८ ,१९ आणि २० फेब्रुवारी हे सलग तीन दिवस जळगावकरांना अनुभवता येणार आहे. या महानाट्ययास सर्वांना प्रवेश मोफत असुन फ्री पास ठेवण्यात आले आहे. फ्री पास मिळविण्यासाठी कलेक्टर ऑफिस, महानगरपालिका ,…

Read More

भारतीय विमान कंपन्यांनी प्रवाशांचे सामान १० ते ३० मिनिटांत त्यांच्यापर्यंत पोहोचवावे ; नागरी उड्डयन मंत्रालयाचे आदेश

भारतातील काही प्रमुख विमान कंपन्यांना विमानाचे इंजिन बंद झाल्यानंतर प्रवाशांचे सामान १० ते ३० मिनिटांत त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, असे नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले आहे. या आदेशाचे पालन करण्यासाठी विमान कंपन्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. दरम्यान विमानतळांवर उशीरा सामान वितरणाची समस्या कायम आहे. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ने एअर इंडिया, विस्तारा आणि इंडिगो सारख्या वाहकांसह सात…

Read More

कजगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा

कजगाव | दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज) दिपक अमृतकर : कजगाव येथे बस स्थानक परिसरात देखावा उभारून त्या ठिकाणी कजगावचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी बबनबाई जवहरीलाल हिरण शाळेचे मुख्याध्यापक एम.के. पवार तसेच शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील मुस्लिम…

Read More

गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. १९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे ‘शिवाई देवराई’ आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र ‘शिवाई देवराई’…

Read More

खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्ली येथे अपघात ; गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नाशिक, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– नाशिकचे शिंदे गटाचे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात झाला आहे. राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर ही दुर्घटना घडली. या अपघातात हेमंत गोडसे यांना विशेष दुखापत झालेली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हेमंत गोडसे हे संसदेतील शिवजयंती उत्सव आटोपून ते…

Read More

ग्राहकांच्या कमाईवर बँक मॅनेजरचा डल्ला ; तब्बल अडीच कोटींचा अपहार

नवी दिल्ली,दि.१९ (वास्तव पोस्ट न्यूज )- आयसीआयसीआय या खासगी क्षेत्रातील बँकेच्या राजस्थानमधील शाखेत शाखा व्यवस्थापकाने तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घालून अनेक वर्षांपासून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड़कीस आले आहे. उदयपूर येथील एका व्यक्तीने शाखा व्यवस्थापकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्यानंतर घोटाळा उघडकीस आला . राजस्थान पोलिसांचे एसपी अमित कुमार यांच्या नेतृत्वाखालील तपासात या घोटाळ्याचे…

Read More

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत; शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश?

मुंबई, दि.१९ ( वास्तव पोस्ट न्यूज )- राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहित समोर येत आहे. हा नेता पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जातंय. या नेत्याला दीर्घकाळ राज्यातील महत्त्वाची खाती सांभाळण्याचा अनुभव आहे. तसेच त्यांचं सहकार क्षेत्रातही मोठं नाव आहे. त्यामुळे भाजपसोबत जाणारा तो नेता कोण? अशी चर्चा…

Read More

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आशीष शेलार !आजच्या भेटीतुन चांगलीच फलश्रुती होईल : नेते प्रवीण दरेकर

मुंबई, दि.२० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भाजप नेते आशिष शेलार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. आता मनसे देखील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महायुतीत सहभागी होणार काय ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे . शेवटी काय तर, “सबका साथ सबका विकास.” मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी…

Read More
error: Content is protected !!