Home » Archives for 2024-02-10

जेष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, खासगी रुग्णालयात उपचार सुरु

मुंबई दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते तथा भारतीय जनता पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली असुन, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत . त्यांना आज (१० फेब्रुवारी) सकाळी अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आलं…

Read More

मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू

छगन भुजबळ आणि राज ठाकरेंवर जोरदार फटकेबाजी अहमदनगर दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यापूर्वी त्यांनी राज्याच्या काही भागात दौरा केला. त्यांची शेवटची सभा शुक्रवारी रात्री श्रीगोंदा तालुक्यात झाली. यामध्ये त्यांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर तुफान फटकेबाजी…

Read More

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर

मुंबई दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव , आणि कृषी क्षेत्रात क्रांती घडवीणारे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. भारताचे माजी पंतप्रधान श्री चौधरी चरण सिंग यांनी १९७९ ते १९८९ या काळात सेवा दिली. ते…

Read More
error: Content is protected !!