नागपूर दीक्षाभूमीवर लवकरच ५६ फूट उंच तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना होणार ; भदंत सुरेई ससाई
नागपूर दि .०८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तथागत गौतम बुद्ध यांची चलीत मुद्रेतील ५६ फूट उंचीची मूर्ती थायलंडहून नागपूरला दीक्षाभूमीवर आली असून लवकरच तेथे तिची स्थापना करण्यात येणार आहे. तथागत गौतम बुद्ध यांची ही अष्ठधातूची मूर्ती थायलंड येथून समुद्रमार्गे भारतात आणली असुन तिचे वजन १.७ टन आहे . बुद्धमूर्तीसाठी थायलंड आणि म्यानमार या…
