Home » Archives for 2024-02-06

शबरी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्याचे आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव दि. ६ ( प्रतिनिधी ) – आदिवासी उपयोजनेंतर्गत जळगाव महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत मध्ये अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत. जे कुडा – मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात त्यांची स्वत:ची जागा आहे, अशा पात्र लाभार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्याकडून पक्के घर मंजूर केले जाणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी नगरपंचायत,…

Read More

देवमोगरा आदर्श आश्रमशाळेत प्रवेश सुरु ; अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ फेब्रुवारी

जळगाव दि. ६ ( प्रतिनिधी ) – आदिवासी विकास विभागाच्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या असलेल्या आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ( ता. नवापूर, जि. नंदुरबार ) येथे १०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. जे विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेवू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत यावल एकात्मिक प्रकल्प अधिकारी…

Read More

एमएसआरटीसी च्या पाच हजार डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांत होणार रूपांतर ; दरवर्षी सुमारे २३४ कोटींची बचत

मुंबई दि. ६ (प्रतिनिधी ) – महाराट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसगाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे, त्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट…

Read More

नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मॅट मध्ये धाव

नाशिक दि. ६ ( प्रतिनिधी ) – नाशिक परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर-पाटील यांनी नुकत्याच झालेल्या बदलीमुळे केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणात धाव घेतली आहे. सेवानिवृत्तीस चार महिने बाकी असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने बदली केल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या…

Read More

१५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार ; मंत्री दीपक केसरकर

मुंबई दि. ६ ( प्रतिनिधी ) – मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी राज्य पातळीवर सर्वेक्षण चालू असलेलं सर्वेक्षणाचं हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी येत्या १५ फेब्रुवारी रोजी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलं जाईल . याबाबत मंत्री दीपक केसरकर म्हणाले, की मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी चालू असलेलं सर्वेक्षण पूर्ण होत आलं…

Read More

निवासी डॉक्टरांपाठोपाठ ‘या’ तारखेपासुन राज्यातील शिक्षकेतर कर्मचारीही काम बंद आंदोलनावर

पुणे दि. ६ ( प्रतिनिधी ) – राज्यात आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्र सरकार मतदारांना खूष करण्यासाठी वेगवेगळ्या योजना पूर्ण करत आहे . एकीकडे मराठा आरक्षणाचा विषय, दुसरीकडे निवासी डॉक्टरांच्या मागण्या आणि त्यात भर आता शिक्षकेतर कर्मचारीही संपावर जाणार आहेत. यामुळे राज्यात सरकारची सर्वच बाजूने कोंडी होताना दिसत आहे. कोकणातील सावंतवाडीमध्ये झालेल्या अधिवेशनात शिक्षकेतर…

Read More
error: Content is protected !!