Home » Archives for 2024-01-31

अर्थसंकल्प २०२४; सरकारकडून आश्चर्याची अपेक्षा

मुंबई दि.३१ ( प्रतिनिधी )- अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (अंतरिम बजेट 2024) सादर करणार आहेत. कारण काही महिन्यांनी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या मिनी बजेटकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी अर्थसंकल्पात सरकार महिला व्यावसायिकांसाठीही काही ऑफर जाहीर करु शकते. असं असलं तरी, सरकार ज्या प्रकारे देशातील बोर्ड आणि…

Read More

मार्च २०२४ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र शाळांसाठी ऑनलाईन उपलब्ध

पुणे दि. ३१ ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सूचित करण्यात आले आहे. सर्व…

Read More

मोठी बातमी : जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली; रेड्डी नवे एसपी .

जळगाव दि. ३१ ( प्रतिनिधी )जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्‍वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगावचे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे अवघ्या काही महिन्यांमध्ये त्यांची बदली करण्यात…

Read More

ज‍िल्ह्यातील आद‍िवासी पाड्या – वस्त्यांना जोडण्यासाठी न‍िधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्हा वार्षिक आद‍िवासी घटक योजना प्रारूप आराखड्याचा आढावा जळगाव दि .३१ ( प्रतिनिधी ) ज‍िल्ह्यात ज्या आद‍िवासी पाड्या – वस्त्यांचा रस्त्याअभावी संपर्क तुटला असल्यास अशा गावांचे सर्वेक्षण करण्यात यावे. अशा गावांना जोडण्यासाठीच्या रस्ते कामांना ब‍िरसा मुंडा रस्ते व‍िकास योजनेतून शंभर टक्के न‍िधी उपलब्ध करून द‍िला जाईल. अशी ग्वाही राज्याचे आद‍िवासी व‍िकासमंत्री विजयकुमार गा‍व‍ित यांनी आज…

Read More
error: Content is protected !!