Home » Archives for 2024-01-28

जळगाव येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सव आयोजना निमित्त सर्व समाज समावेशक सभा संपन्न.

जळगाव ( प्रतिनिधी ) दि . २८, निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे . जळगाव येथे यावर्षी सर्व समाज समावेशक गाडगेबाबा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे . यात संत गाडगेबाबा यांच्या नावाने विविध कार्यरत सामाजिक संस्था व संघटना तसेच त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या लोकांचा समावेश अत्यावश्यक आहे…

Read More

राजकीय भूकंप , बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा ; ९ व्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ .

मुंबई ( प्रतिनीधी ) दि .२८, नितीश कुमार यांनी त्यांच्या बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केल्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये राजकीय समिकरणं पुन्हा एकदा बदलली आहेत. बिहारमध्ये याआधी आरजेडी आणि जेडीयूचं सरकार होतं. परंतु या सरकारमधून बाहेर पडून भाजपा सोबत जाण्याचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतल्याने आता बिहारमधील…

Read More

“गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका वाकोद” येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरू

वाकोद दि. २८ ( प्रतिनिधी ) – आगामी काळात होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी वाकोद आणि पंचक्रोशीतील युवकांसाठी भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेतर्फे मोफत मार्गदर्शन वर्ग प्रारंभ झालेला आहे. सदर मार्गदर्शन वर्ग शनिवार व रविवारी सकाळी दहा ते पाच या वेळात गौराई कृषी तंत्रनिकेतन या ठिकाणी संपन्न…

Read More
error: Content is protected !!