Home » Archives for 2024-01-23

कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न – सुयोग्य, दूरदृष्टीचा निर्णय ;भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया

नागपूर ( प्रतिनिधी) दि. २३, दलित्तोद्धारासाठी आपले जीवन खर्ची घालणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा अतिशय सुयोग्य, दूरदृष्टीचा व आनंदाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यांनी एक्स वर आपली प्रतिक्रिया नोंदविताना कर्पूर ठाकूर यांना दिलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार अधिक न्याय्य…

Read More

बालकल्याण समितीच्या बरखास्तीसाठी तिन दिवसांपासुन साखळी उपोषण सुरू;

जळगाव (प्रतिनिधी ) दि .२३ महिला व बालविकास विभाग यांच्या कडे अत्यंत गंभीर स्वरुपाची तक्रार दिनांक २९/१२/२०२३ रोजी सादर करण्यात आली आहेबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम २७ प्रमाणे बाल कल्याण समिती, जळगांव कार्यरत आहे.मिशन वात्सल्य गाईडलाईन नुसार समिती सदस्यांना तसेच अध्यक्षबाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम २७ (७)(१)नुसार…

Read More

“आमदार चषक” राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूरचे वर्चस्व.

मा. ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे भव्य राज्यस्तरीय तायक्वोंदो आमदार चषक २०२४ स्पर्धेचे आयोजन पुणे ( प्रतिनिधि ) : दि. २३ उच्य व तांत्रिक शिक्षण मंत्री आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकार्यामुळे महाळुगे, बालेवाडी क्रीडा नगरी मध्ये भव्य आमदार चषक राज्यस्तरीय सब जुनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या राज्य स्पर्धेत ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर व मुंबई…

Read More

जळगाव जिल्हा सीनियर संघाची पहिल्या डावाच्या आघाडीवर विजयी सलामी .

जळगाव ( प्रतिनिधि ) दि .२३ एमसीए इन्व्हिटेशन क्रिकेट लीग स्पर्धेत काल जळगाव संघाने सर्वात ३४६ धावा केल्या हे लक्ष्य घेऊन उतरलेला वाय एम सी ए चा संघ आपल्या पहिल्या डावात केवळ १८९ धावात गारद झाला. त्यांच्यातील पृथ्वीराज याने नाबाद १०१ धावांची खेळी केली. जळगाव संघातर्फे धवल हेमनानी याने ४७/४, कर्णधार जगदीश झोपे याने ३९/३…

Read More

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

तीन सभामंडपांची उभारणी ;१० हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था अमळनेर ( प्रतिनिधि): दि .२३ अमळनेर येथे होत असलेले ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या संमेलनाला भव्यदिव्य करण्यासाठी मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेरतर्फे संमेलनस्थळी तीन सभागृह उभारण्यात आले आहेत. सभामंडप क्र. १ला खान्देशकन्या बहिणाबाई…

Read More

समतोल प्रकल्पा तर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

जळगाव ( प्रतिनिधि ) दि २३ रोजी केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे कायम प्रेरणेचे स्तोत्र असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कोंबडी बाजार एकलव्य भिल्ल वस्ती जळगाव या ठिकाणी राहणाऱ्या बालकांच्या समवेत साजरा करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी हे महत्वाच्या नावांपैकी एक. ” तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा ”…

Read More

ऐनपुर महाविद्यालयात काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न …

ऐनपूर ता.रावेर ( प्रतिनिधि ) येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे आज दि .२३ रोजी मराठी विभागामार्फत ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा ‘ अंतर्गत काव्यवाचनाचा कार्यक्रम साजरा झाला. सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. जे. बी.अंजने हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व आणि मराठी भाषेची भावी स्थिती…

Read More
error: Content is protected !!