मिरवणुकीत मुस्लिम तरुणांच्या सहभागामुळे गावात पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन.
कजगाव दि.२२ वास्तव पोस्ट, दीपक अमृतकर-(प्रतिनिधी) कजगाव येथे भगवान श्रीरामांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सकाळपासूनच गावात जल्लोषाचे वातावरण होते. सर्वत्र राममय तसेच भगवे असे गाव झालेले दिसून येत होते. गावात रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली. ग्रामस्थांनी घरावर गुढी तसेच भगवा ध्वज उभारला होता. मिरवणुकीत ग्रामस्थ विशेषता महिला या स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत होते. गावातून प्रभू रामांची…
