Home » Archives for 2024-01-21

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा: रामलला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाचव्या क्रमांकाचा तो अद्भुत योगायोग

अयोध्या दि .२१ ( प्रतिनिधि ) रामलला आपल्या भव्य मंदिरात बसले आहेत. प्राणप्रतिष्ठा विधीची तयारी पूर्ण होत आहे. अयोध्येतील वातावरण यज्ञासारखे आहे. राम मंदिरातील रामललाच्या अभिषेक संदर्भात देशभरात आनंदाचे वातावरण आहे.भगवान श्रीराम पाच शतकांनंतर आपल्या मंदिरात निवास करणार आहेत. यासंदर्भातील तयारी पूर्ण झाली आहे. विविध प्रदेशांतुन पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. मेगास्टार रजनीकांत आणि दक्षिण…

Read More

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला जळगावकरांनी अनुभवला कथक नृत्यशैलीतून ‘अवधेय… एक आदर्श’

जळगाव दि. २१ प्रतिनिधी –  प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला आज छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदीर येथे गीत रामायणावर आधारित कथक नृत्य संरचनेतून ‘अवधेय… एक आदर्श’ या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. यातून प्रभू श्रीराम यांच्या चरणी संगीत नृत्याची सेवा अर्पण केली. अयोध्यातील रामजन्माचा क्षण.. गौतम आश्रम सीता स्वयंवर, अयोध्यामध्ये राज्यभिषेक सोहळ्याची तयारी..मंथरेचा कैकैला कानमंत्र.. राजा दशरथाला कैकैने…

Read More

समतोल प्रकल्प व्यवस्थापकांकडून श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी तळागाळातील लोकांना माहीती देऊन जनजागृती .

जळगाव ( प्रतिनिधि ) संदीप रंधे, दि. २१, अयोध्या येथील श्री रामलला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून देशभरात भक्तिमय व हर्षोल्हासाचे वातावरण असुन सर्वत्र दिवाळी सारखी रोशणाई दिसून येत आहे . जवळजवळ सर्वचजण या सोहळ्याची आतुरतेने वाट पहात आहेत .अशातच आपल्या तळहातावर पोट घेऊन वणवण फिरणारे रस्त्यावर डोंबारीचा खेळ करुन कसाबसा आपला उदरनिर्वाह करणारे कुटुंब…

Read More

अमळनेर साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर , २ फेब्रुवारी रोजी माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा‌ महाजन यांच्या हस्ते उद्घाटन .

४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप . अमळनेर ( प्रतिनिधी ) दि.२१, तालुक्यातील अमळनेर येथील साने गुरुजी साहित्य नगरी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी…

Read More
error: Content is protected !!