Home » Archives for 2024-01-16

स्वतःच्या क्षमतांचा विकास करा स्पर्धेला सामोरे जा – कपिल पवार

वाकोद प्रतिनिधी दि.१६(ता.जामनेर) – येणारा काळ स्पर्धेचा काळ असणार आहे, या काळासाठी स्वतःच्या क्षमतांचा विकास करा स्पर्धेला सामोरे जा” असे प्रतिपादन नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक स्पर्धा परीक्षांचे प्रसिद्ध लेखक कपिल पवार यांनी केले.भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा महाशिबिरात ते बोलत होते.याप्रसंगी मंचावर गौराई…

Read More

जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांना अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठा सभारंभाचे निमंत्रण

जळगावदि.१६ (प्रतिनिधी)श्रीराम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या वतीने 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे, या सोहळ्यासाठी देशभरातून काही मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे ,जैन इरिगेशन सिस्टिम लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सह कार्यवाह स्वानंद…

Read More

समतोल प्रकल्पा तर्फे बाल गोपाळ यांच्या समवेत मकर संक्रांत सण साजरा.

जळगाव, दि.१५ संदिप रंधे (वास्तव पोस्ट न्यूज )- जळगाव शहरातील केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे जळगाव येथील मेहरून परिसरातील राहणाऱ्या बालकांच्या समवेत मकर संक्रांत सण उत्सवात साजरा.आज सर्व भारतभर मकर संक्रांत सणाला मोठ्या प्रमाणात पतंग उडवून आनंद लुटताना नागरिक व मुले दिसून येतात. संक्रांती निमित्ताने तिळगुळ देऊन, तिळगुळ घ्या …. गोड गोड बोला…. असे…

Read More

मराठा समाजावर चुकीचे वक्तव्य करणाऱ्या किरणकुमार बकाले यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी.

जळगाव वास्तव पोस्ट दि.१५ (प्रतिनिधी)मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस मुख्यालयात येवून पोलीसांच्या समोर हजर झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. आज दुपारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर…

Read More
error: Content is protected !!