वाकोद येथे भव्य स्पर्धा परीक्षा महाशिबिर
गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तर्फे आयोजन जळगाव दि. ११ प्रतिनिधी- जामनेर तालुक्यातील वाकोद येथील गौराई कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे राष्ट्रीय युवक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवक दिनानिमित्त १३ जानेवारी ला सकाळी १० वाजता हे महाशिबीर होईल. एमपीएससी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, मंत्रालय सहाय्यक, सरळ सेवा, पोलीस भरती, सैन्य…
