Home » Archives for 2024-01-11

वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी

जळगाव दि.११ प्रतिनिधी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे वरिष्ठ आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हास्तरी संघ निवड प्रक्रिया आहे. आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी वरिष्ठ संघासाठी जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या मैदानावर निवड चाचणी होणार आहे. सर्व क्रिकेट क्लब व जिल्ह्यातील खेळाडूंनी दि. १४ जानेवारी २४ ला सकाळी ९ वाजता जैन स्पोर्टस अकॅडमीच्या विद्या इंग्लिश स्कूलच्या मागील बाजूस असलेल्या…

Read More

एरंडोल शहरात शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा दहन व जोडे मार आंदोलन

एरंडोल वास्तव पोस्ट -(प्रतिनिधी )दि.११ एरंडोल शहरात कासोदा नाका येथे शहर शिवसेना व युवा सेने तर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा पुतळा जाळण्यात आला. आमदारांच्या अपात्रता निकाल प्रकरणी नार्वेकरांचा जोडेमार करून निषेध करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी नार्वेकरांवर चार पक्ष बदलून नार्वेकर हे जनतेला काय न्याय देतील असे सांगितले.सर्व संपूर्ण निकाल हा…

Read More

आदित्य दाडकर सीए परिक्षा उत्तीर्ण

जळगाव दि. १० प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलचे जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर यांचे चिरंजीव आदित्य याने सीए परिक्षा उत्तीर्ण केली. दि इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकौऊंट ऑफ इंडिया मार्फेत नोव्हेंबर २०२३ मध्ये सीए ची अंतिम परिक्षा घेण्यात आली होती. त्याच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल…

Read More
error: Content is protected !!