ट्रम्प पर्व सुरु : अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच ट्रम्प यांनी केल्या अनेक मोठ्या घोषणा !
वॉशिंग्टन ( वास्तव पोस्ट ) : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात जे काही मुद्दे स्पस्ट केले त्यामुळे देशात आणि जगात चिंतेचे वातावरण आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांचे पहिले भाषण त्यांच्या आक्रमकतेने आणि मोठमोठ्या घोषणांमुळे सगळे हादरले आहेत. इमिग्रेशन धोरणाबाबत ट्रम्प यांनी पहिल्यांदाच जगाला धक्कादायक घोषणा केली आहे….