Home » Archives for 2026-03-05

दक्षिण आफ्रिकेचे ‘चोकर्स’चे ग्रहण सुटेना; फिन ॲलन च्या त्सुनामी खेळीने न्यूझीलंड फायनलमध्ये

वास्तव पोस्ट l कोलकाता : टी-२० विश्वचषक २०२६ च्या पहिल्या सेमी-फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा अक्षरशः पालापाचोळा केला. कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने ९ गडी राखून विजय मिळवत फायनलचे तिकीट पक्के केले आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेले १७० धावांचे आव्हान न्यूझीलंडने अवघ्या १२.५ षटकांतच पूर्ण करून क्रिकेट विश्वाला थक्क केले. आफ्रिकेची अडखळती सुरुवात,…

Read More
error: Content is protected !!