संजू सॅमसनच्या वादळी ९७ धावा; वेस्ट इंडिजला हरवून भारत टी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत!
वास्तव पोस्ट l कोलकाता : क्रिकेट विश्वातील सर्वांत रोमांचक स्पर्धा असलेल्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने आज दि. १ मार्च रविवार रोजी एक ऐतिहासिक विजय मिळवला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सुपर एट्स ग्रुप १ च्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. हे चेस भारतासाठी विश्वचषकातील सर्वांत मोठे यशस्वी लक्ष्य ठरले,…
