Home » Archives for 2026-02-19

शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

वास्तव पोस्ट l पुणे : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आज शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषातून संकटांशी लढण्याची प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी प्रजेला केंद्रस्थानी ठेवून कल्याणकारी राज्य उभारले. स्वराज्याबद्दलची तळमळ, निष्ठा आणि पराक्रम यांच्या जोरावर त्यांनी काळाच्या पुढे विचार…

Read More

पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवादास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वास्तव पोस्ट l जळगाव : जैन फार्म फ्रेश फूड्स लि. (जैन इरिगेशन सिस्टीम्सची उपकंपनी) आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टोमॅटो पिक परिसंवाद’ संपन्न झाला. पिंगळवाडे मुडी रोडवरील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत वसंत पाटील यांच्या शेतात हा कार्यक्रम झाला. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टोमॅटो…

Read More
error: Content is protected !!