शहरात अपघातांची मालिका सुरुच ; भरधाव डंपरने दुचाकीस धडक दिल्याने ९ वर्षीय बालकाचा मृत्यू !
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : शहरात अपघातांची मालिका ही सुरुच आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरात अपघात होतं असून त्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. जळगाव शहरात अवजड वाहतुकीमुळे होणारे अपघात लक्षात घेता वाहतुकीच्या दृष्टीने नुकतीच एक नियमावली जारी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अपघातांचे सत्र थांबलेले नाही. दरम्यान आज दि.२६ रोजी शहरातील कालिकामाता चौकात…