Home » Archives for 2024-08-23

महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा उत्साहात

कोल्हापुर ( वास्तव पोस्ट ) : जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार मेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या योजनेबद्दल विरोधकांनी अनेक संभ्रम पसरवले तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे…

Read More

महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची गृह विभागाकडून अंमलबजावणी

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध आणून सुरक्षिततेसाठी शासन कार्यवाही करीत आहे. राज्य शासन गृह विभागाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेकरीता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे. सर्व पोलीस आयुक्तालये व पोलीस अधीक्षक स्तरावर घटक प्रमुख स्तरावर महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली असुन सर्व पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस कक्षही…

Read More

महाराष्ट्रात ८०हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता ; राज्याच्या विकासाला नवीन दिशा मिळणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी NITI आयोग ने केलेल्या अभ्यासाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपुर्द करण्यात आला. निती आयोगाने मुंबईच्या जीडीपीला पुढील पाच वर्षांत दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले आहे, ज्यासाठी सात महत्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर दिला जात आहे. या उपक्रमांमुळे राज्याच्या विकासाला नवीन दिशा…

Read More

अखरे संप मागे घेण्याचा डॉक्टरांचा निर्णय ; मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेचे फलीत

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड, तसेच मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील संघटना बीएमसी-मार्ड या संघटनेच्या विविध मागण्यांबाबत वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने डॉक्टरांनी दि.२३ ऑगस्ट रोजी रक्तदान करून दहा दिवसांपासून सुरू असलेला आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला….

Read More
error: Content is protected !!