गर्भनिदान करणारं रॅकेट उद्ध्वस्त; १९ वर्षीय इंजिनिअरींगची तरुणी मास्टरमाईंड
छत्रपती संभाजीनगर | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मातृदिनी गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा असुन गर्भनिदान करणारे एक रॅकेटच उद्ध्वस्त केले आहे. या कार्रवाईत एक १९ वर्षीय इंजिनिअरींगला असणारी तरुणी आपल्या राहत्या घरात लिंग निदान करत असल्याची…
