Home » Archives for 2023-12-30

राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप

राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला… संनिद्धी भट ने मृत्तिका मलिक तर पारस भोईर ने शैक सुमरचा केला पराभव…स्पर्धेला जैन फार्मफ्रेश चे अथांग जैन यांची विशेष उपस्थिती…जळगाव, दि. २९ प्रतिनिधी अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशिप स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी (ता. २९) ला चौथी फेरी खेळवण्यात आली. यावेळी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी…

Read More
error: Content is protected !!